⚡ ब्रेकिंग News

वीस देशातील प्रतिनिधीच्या उपस्थितीत होणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा सन्मान

20 देशातील प्रतिनिधीच्या उपस्थितीत होणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा सन्मान
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केलेल्या कार्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. एनसीपीए येथे 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत आज दि.१८ सप्टेंबर रोजी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...