आर्णी येथील प्ररवेश बेग हा
एखाद्या सामाजिक सार्वजनिक समस्यां सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करून ते काम तडीस नेणारे कार्यकर्ते फार कमी असतात पण परवेज बेग हा युवक अत्यन्त निस्वार्थपणे शहरांतील विविध समस्यांचे लक्ष प्रशासन व लोकप्रतिनिधी वेढतो आणि ती समस्यां सोडवून घेतो अशी एक समस्यां आर्णी तीळ उत्तम टॉकीज रोडची होती गेल्या अनेक वर्षा पासून हा रस्ता हृदरीस अडथळा झाला होता. या मार्गाने झोपडपट्टी, अमराईपुरा,शास्त्री नगर, आमनी, आसरा हा भाग आहे.हा रस्ता स्थानिक विकास निधी मधून मंजूर आमदार डॉ.धुर्वे यांनी केला.याकरिता परवेज बेग यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते पवेज बेग याचा सत्कार उत्तम टॉकीज रोड वरील व्यापारी बांधवांनी केला
आर्णी शहरातील उत्तम टॉकीज रस्त्याची मागील १४ वर्षांपासून दयनीय अवस्था झाली होती,मात्र सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता असल्याने नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता.मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले होते.याची दखल घेउन आर्णी शहरातील नागरिकांच्या समस्येची जान असणारे,स्वच्छता दूत "परवेज बेग मिर्झा" यांनी मागील दोन वर्षांपासून आंदोलन करून,आमदारांशी बोलून प्रशासनाचे या चिखलमय रस्त्याकडे लक्ष वेधले,त्यावर आमदार संदीप धुर्वे यांनी निधी उपलब्ध करून रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण झाले,त्यामुळे नागरिकांची समस्या निकाली निघाल्याने,बुधवार दि.२६ जुन रोजी उत्तम टॉकीज रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी परवेज बेग मिर्झा यांचा सत्कार करून आभार मानले.
आर्णी येथील व्यापाऱ्यांनी परवेश बेग यांचा केला सत्कार
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق