⚡ ब्रेकिंग News

ग्राम पंचायत परसोडा द्वारे मेडिक्लोर चे घरोघरी वाटप

*ग्राम पंचायत परसोडा द्वारे मेडिक्लोर चे घरोघरी वाटप*
आर्णी:तालुक्यातील अनेक पारितोषिक मिळविलेल्या परसोडा ग्राम पंचायत ने नागरिकांच्याआरोग्याचे हित जोपासत मोफत मेडिक्लोर(रुद्र जल ) चे घरोघरी जाऊन वाटप केले.
सध्या विदर्भातील अनेक तालुक्यात संतत धार पाऊस चालू असून पुढेही मोठ्या प्रमाणात पाऊस येणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दर्शविला आहे त्यादृष्टीने गावातील नागरिकांचे आरोग्याचा विचार करता कोणीही दूषित पाणी पिऊ नये ह्यासाठी म्हणून मोफत मेडिक्लोर चे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले
ह्यावेळी विनोद पत्रे, ज्ञानेश्वर मिसाळ, शंकर कोल्हे,अजाबराव पत्रे, नागोराव सोळंके,संतोष चौधरी, गजानन शेळके , प्रशांत गुडे, नारायण गुडे, वसंत कुडवे, संजय पारधी,वामन पत्रे, रमेश डहाने,दत्ता कुडवे ,उकंडा गुडे उपस्थित होते तर पाणी पुरवठा कर्मचारी भगवान सोळंके यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...