आज दत्तापुर येथील महिलांनी यवतमाळ येथे पोलीस अधीक्षक(पोलीस अधीक्षक,कार्यालय,यवतमाळ ) व अधीक्षक (राज्य उत्पन्न विभाग ,यवतमाळ) यांची भेट घेण्यात आली...दत्तापुर येथे दारूचा महापूर आहे, कळंब पोलीस स्टेशन वारंवार निवेदन देऊन दखल घेण्यात आली नाही... कायद्याचा धाक आहे किंवा नाही प्रश्न उपस्थित झालेला आहे? महिलांना दारूविक्री करणाऱ्या कडून नाहक शिवीगाळ केल्या जाते, जिवे मारण्याची धमकी दिल्या आहे..तरी सुद्धा कार्यवाही का होत नाही.. 4 सप्टेंबर प्रयन्त कार्यवाही न झाल्यास ठिय्या आंदोलन कळंब पोलीस स्टेशन ला होणार... आज सुद्धा महिलांनी स्वतः हातभट्टी पकडली..पोलिस प्रशासनालाही लाजवेल अशी कार्यवाही महिला करत आहे...नारीशक्ती जिंदाबाद..

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...