आर्णी पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार केशव ठाकरे

आर्णी पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार केशव ठाकरे
जवळा:भगीरथ राजा 24 न्यूज आर्णी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पदी केशव ठाकरे यांनी दिनांक 30 जून रोजी पदभार स्वीकारला, आर्णी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार श्याम सोनटक्के यांचे नागपूर येथे प्रशासकीय बदली झाल्यामुळे
त्यांचे जागी नवीन ठाणेदार केशव भीमराव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी शाम सोनटक्के यांनी पुष्पगुच्छ देऊन नवीन ठाणेदार यांचे कक्षामध्ये स्वागत करून पदभार त्यांना सोपविला आहे.
यावेळी पीएसआय पवार, गजानन अजमिरे,सतीश चौधार, एपीआय गणपत काळुसे, यांचे सह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पदभार स्वीकारताच नवीन ठाणेदाराने संपूर्ण पोलीस स्टेशन हद्द व क्राईम ची माहिती जाणून घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...