बाणायत येथे बहीन भावाने मारली बाजी
ऐकाची - कर साहय्यक पदी निवड
ऐकाची - कार्यकारी सहाय्यक पदी निवड -
गावकऱ्यांनी केले दोघांचेही मिरवणुक काढुन स्वागत .
आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
दारव्हा तालुक्यातील बाणायत एक छोटेशे गाव गावा मध्ये जेमतेम चौथी पर्यन्तचे जिल्हा परिषदेचे शिक्षणनंतर पाचव्या वर्गापासूनचे शिक्षण हे लाडखेड येथील वसंत नाईक विद्यालय येथे १० वी पर्यन्त चे शिक्षण कधी पायदळ तर कधी सायकलने
घरची परिस्थिती अत्यंत नाजुक
शनिवार रविवार आईवडीला सोबत मजुरीला जावून पैसा गोळा करून दहीवि पर्यन्त शिक्षण घेतले . पुढील शिक्षण दारव्हा येथील कॉलेज मध्ये तारेवरची कसरतच करून केले .
भाऊ गणेश रामकृष्ण चतुरकार
आणि बहीन पल्लवी घनश्याम चतुरकार यांनी यवतमाळ अमरावती येथे . M P . s c चे क्लास लावुन हे यश संपादीत केले . गणेश चतुरकार याने कर सहाय्यक विभागा मध्ये संयुक्त पुर्वपरिक्षा देवुन त्यांची निवड ही 6 एप्रिल रोजी टॅक्स असिस्टन्ट [ कर सहाय्यक ] म्हणून निवड झालीतर कु पल्लवी घनश्याम चतुरकार यांची निवड दि . 21 एप्रिल रोजी सरळ सेवा भरती मधुन ऐक्झिकेटीव्ह असिस्टन [ कार्यकारी सहाय्यक ] म्हणुन निवड झाली
मुंबई महानगर पालीका येथे .
गणेश चे वडील रामकृष्ण आणि आई मालुबाई चतुरकार हे दोघेही शेतमजुरीचे काम करतात .
तर पल्लवी चे वडील घनश्याम हे दर्डा उदयान मध्ये सेक्युरीटी म्हणून काम करतात . तर आई चंदाबाई हे शेतामध्ये रोजमजुरी करतात . हे दोघेही भाऊ आपल्या परिवाराचा गाडा कसाबसा चालवून आपल्या मुलांना शिक्षणाचा कुठे ही खंड पडु नये म्हणून दोन्ही परिवाराने काटकसर करून आपल्या मुलांना यशाच्या शिखरावर नेले .
दोन्ही बहीन भावंडाची निवड झाल्याने गावकऱ्यांनीही त्यांचे स्वागत म्हणून त्यांचे कौतुक करून गावामधुन मिरवणुक काढली आणि आज पल्लवी चतुरकार यांचा गावकऱ्या तफै सत्कार घेण्यात आला आणि पुढील वाटचालिस त्यांना घेघांनाही भरभरन शुभेच्छा देण्यात आल्या .या वेळी वनमाला प्रविन जुमनाके सरपंच .ग्रामविकास अधिकारी महेश मंचलवार . प्रभाकर भाऊ गुल्हाने . प्रदीप मेश्राम . विनोद चतुरकार पिन्टु सिरसाट .ई . एन .कावळे सर . एन .एच . चिंचोळे सर आणि चतुरकार कुटुबिय आणि गावकरी महिला . बालबालक . मोठया संख्येने गावकरी या ठिकाणी हजर होते



टिप्पणी पोस्ट करा