दारव्हा तालुक्यातील आंतरगाव येथे शिवसेना, युवासेना शाखेचे उद्घाटन.......*

*दारव्हा तालुक्यातील आंतरगाव येथे शिवसेना, युवासेना शाखेचे उद्घाटन.......*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचे उद्घाटन शनिवार दि.१२/८/२०२३ रोजी महंत सुनील महाराज यांच्या हस्ते शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख श्री.प्रविणभाऊ शिंदे, सेवानिवृत्त न्यायाधीश अँड.किशोर राठोड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन तथा माल्यार्पन करून शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अजयभाऊ गाडगे तालुका प्रमुख,अमोलभाऊ दुधे शहर प्रमुख, सुधाकर पिंगाणे तालुका संघटक, माजी नगरसेवक रवीभाऊ तरटे,गोपाल भोयर युवासेना तालुका प्रमुख,वहिद खासाब ता.प्र.अल्पसंख्यांक आघाडी,उप तालुका प्रमुख रामहरीभाऊ लोखंडे,रामेश्वरभाऊ गिरी, प्रशांत भोगे, विक्की जामणकर युवासेना शहर प्रमुख,विभाग प्रमुख रामाभाऊ लोंढे,साजुसिंग जाधव , रमेश चव्हाण, पुरूषोत्तम कुडवे सरपंच झिरपुरवाडी , अजिंक्य निमकर, संतोष नारनवरे,क्रिष्णा निंबर्ते,अनिल महाराज जामगडे, गोपाल इंगोले,सदाशिव बांडे, नंदकिशोर ठाकरे,नागोराव चव्हाण, घनश्याम पांचोरे,रंगराव ठाकरे,ललीत ठाकरे,खुशालराव मुदगले, अशोकराव मुजमुले, गजानन सावदे, गणेश भगत, गजानन कार्यक्रमाला उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...