जवळा येथील ग्रामसेवक वैद्यकीय सुट्टीवर असल्यामुळे येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या अशी सदस्यांनी केली मागणी

*जवळा येथील ग्रामसेवक वैद्यकीय सुट्टीवर असल्यामुळे येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या अशी सदस्यांनी केली मागणी*
आर्णी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत जवळा येथील कार्यरत ग्रामसेवक 26/जुलै 2023 पासून वैद्यकीय रजेवर आहे. जवळपास एक महिन्यापासून गावात ग्रामसेवक नसल्यामुळे गावातील विकास कामे व इतर आवश्यक बाबी पूर्णता कोळंबल्या आहे. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण करण्याकरिता व कामांना वेग यावा व नागरिकांना आवश्यक असलेले कागदपत्रे लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, तसेच त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये.
त्याकरिता जवळा येथील 9 ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्याला नियमित स्वरूपातील ग्रामविकास अधिकारी द्यावा अशी मागणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...