⚡ ब्रेकिंग News

ग्रामीण रुग्णालय लोहि येथे वृक्षारोपण

ग्रामीण रुग्णालय लोहि येथे वृक्षारोपण
दिनांक 26 जून 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय लोहि येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तथा मा. जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांच्या आदेशानुसार ग्रामीण रुग्णालय लोहि परिसरामध्ये रुक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील लोक प्रतिनिधि यांनी सहभाग नोंदविला.याठिकाणी लोहि ग्रामपंचायत चे मा.सरपंच श्री. संजय शिंदे सोबतच मा.उपसरपंच श्री. राजू भाऊ हळदे मा. वैद्यकीय अधीक्षक . अभय मांगे मा.वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षद चोरडिया समुपदेशक श्री. आकाश राऊत प्रयोगशाला अधिकारी धीरज बडवे अधिपरिचारिका श्रीमती गुंडमवार कु.येडगे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...