*जम्मू काश्मीर मध्ये* *दहशतवादी भ्याड हल्ल्याचा* *शिवसेनेतर्फे जाहीर निषेध.*
यवतमाळ शहरातील स्थानिक दत्त चौक येथे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे यांचे नेतृत्वात जम्मू आणि कश्मीर येथे गेल्या दीड महिन्यापासून दहशतवादी भ्याड हल्ले करीत आहेत, याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जाहीर निषेध करण्यात आला त्यामध्ये हिंदू भाविक व देशाचे सुरक्षा सैनिक शहीद होत आहेत, केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यामध्ये सपशेल अपयशी ठरले आहे, असा घनाघात जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे. याप्रसंगी विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, महिला जिल्हा संघटिका कल्पना दरवई, संपर्क संघटक सागरपुरी, तालुकाप्रमुख संजय रंगे, चार प्रमुख चेतन शिरसाठ, तालुका संघटिका अंजली गिरी,चंद्रकांत उडाखे, राजू धोटे, गजानन पाटील, पंकज देशमुख, राजेंद्र कोहरे, रुपेश सावरकर, दिनकर भवरे, संजय राठोड, बिल्ला सोळंकी,गजानन पांडे,चेतन उगले, संदीप सरोदे, सचिन बारस्कर, प्रभाकर बहादुरे जयराज बहादुरे, अक्षय ठाकरे,सुनिता टाके ,चेतन जगताप, अभिनव वाडगुरे, तेजस तिवारी,प्रतिभा हरणखेडे, देवगडे ताई, राजू राऊत ,राजू शेख, शंकर देऊळकर, श्रावण वाघाडे, प्रवीण केवटे, सिद्धेश ठाकरे, संदीप निनगुणकर इत्यादी शिवसैनिक हजर होते
जम्मू काश्मीर मध्ये* *दहशतवादी भ्याड हल्ल्याचा* *शिवसेनेतर्फे जाहीर निषेध.*
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق