*५० वृक्षारोपन करुन सजय चव्हाण यांनी केला वाढदिवस साजरा*
*वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपणासाठी मान्यवरांची हजेरी*
आर्णी:-तालुक्यातील भंडारी जहागीर येथील समाजसेवक तथा पर्यावरण प्रेमी संजय भाऊ चव्हाण यांनी आजची पर्यावरणाची गरज ओळखत आपण वृक्षरोपण व संवर्धनासह वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याने त्यांनी यांच्या वाढदिवसा निमित्ताने दि. 2/7/2024 भंडारी जहागीर मेन रोड येथे आपल्या मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपना कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यासाठी आर्णीवरुन वाढदिवसा निमित्ताने आर्णी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष दबंग सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री घाडगे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपजिल्हा प्रमुख युनुस भाऊ शेख अॅड राहुल ढोरे भंडारी गावच्या सरपंचा चंदाबाई रमेश सोळंके माजी पोलीस पाटील जगन्नाथ शिंदे व माजी सरपंच रमेश सोळंके तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शेगर, धर्मा शिंदे ,अंबादास शिंदे अशोक शिंदे गणेश शिंदे इंजि राम शितोळे कपिल शिंदे पोलीस व बाबाराव तांबे फकिराव शेगर एकनाथ शेगर अंकुश शेगर सागर सोळंके सुंदर शिंदे श्रीकांत शिंदे गोलु चव्हाण प्रदीप गायकवाड ईश्वर पवार प्रामुख्याने उपस्थित होते संजय भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्ताने एक चांगला संदेश झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवण्यात आली एक चांगला संदेश वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या
५० वृक्षारोपन करुन सजय चव्हाण यांनी केला वाढदिवस साजरा*
Bhagirath Raja 24 News.com
0



إرسال تعليق