मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्ह्यात ग्रामपंचायतमध्ये प्रत्येकी एक व शहरी भागात प्रती ५ हजार लोकसंख्येमागे एक याप्रमाणे १४४४ दूत नेमण्यात येत आहे. योजनादूत म्हणून काम करण्यास इच्छूक उमेदवारास दि.१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नियुक्त योजनादूतास मासिक १० हजार याप्रमाणे ६ महिने मानधन दिले जातील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...