⚡ ब्रेकिंग News

पोलीस अधीक्षक यांच्याकडून आर्णीचे ठाणेदार केशव ठाकरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार*

पोलीस अधीक्षक यांच्याकडून आर्णीचे ठाणेदार केशव ठाकरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार
आर्णी गणेश एकंडवार पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या हस्ते आर्णीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार केशव ठाकरे यांना माहे - ऑगस्ट मध्ये कलम 392,342,34 भा.द.वि. हे विविध गुन्हे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहिती द्वारे उगडकीस आणुन आरोपीस अटक करून दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
माहे - ऑगस्ट मध्ये हरविलेल्या व्यक्तीचा शोध घेतला तसेच सीसीटीएनएस डाटा फीडिंगच्या कामामध्ये कौतुकाची कामगिरी केली त्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री.कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी आर्णीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार केशव ठाकरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.आर्णी पोलीस स्टेशन संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...