⚡ ब्रेकिंग News

आर्णी तालुक्यातील दोन इसमांची गळपास घेऊन आत्महत्या*

*आर्णी तालुक्यातील दोन इसमांची गळपास घेऊन आत्महत्या*
आर्णी गणेश एकंडवार आर्णी तालुक्यातील ग्राम कोपरा येथे दिनांक 24 सप्टेंबर 2024 चे रात्री 11 वाजता चे पूर्वी आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने मृतक रुपेश कानोजी धोंगडे वय 30 वर्ष राहणार कोपरा हा मध्य प्राशनच्या खूप आहारी गेल्या कारणाने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने फिर्यादी महादेव कान्होजी धोंगडे वय 36 वर्ष सदरची फिर्याद नोंद करून तपासात घेतला.
तसेच लोणी येथील महादेव मोतीराम कारमोरे वय 51 वर्ष राहणार लोणी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी च्या पाठीमागील शेतातील झाडाच्या फांदीला दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी 6 वाजता चे पूर्वी आपली जीवन यात्रा संपवली अशी फिर्याद उत्तम राम कारमोरे वय 50 वर्ष राहणार लोणी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार मुकुंद केंद्रे, बीट जमादार अरुण चव्हाण करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...