⚡ ब्रेकिंग News

पोहरादेवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियमचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न*

*पोहरादेवी येथे बंजारा विरासत नगारा म्युझियमचे लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न*
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा वीरा सर नगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5 ऑक्टोंबर रोजी संपन्न झाला. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा पोहरादेवी आल्याने ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवाचे उत्साह निर्माण झाला या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री खासदार आमदार विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी समाजा तील महंत आदी प्रामुख्याने उपस्थिति होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 12 वाजता विशेष हेलिकॉप्टरने ते जगदंबा मंदिर संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. व तसेच बंजारा विरासत नगारा वास्तु संग्रह हालयाचे लोकार्पण केले ,व विशेष या प्रयत्नाने पोहरा देवी विकास आराखड्या अंतर्गत येथे बंजारा समाजाच्या इतिहास परंपरा संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले. व पोहरादेवी बंजारा काशी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित सुद्धा करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...