⚡ ब्रेकिंग News

पालकमंत्र्यांच्या वाहनाचा अपघात: पालकमंत्र्यांच्या ताब्यातील वाहनाचा भीषण अपघात

पालकमंत्र्यांच्या वाहनाचा अपघात पालकमंत्र्यांच्या ताब्यातील वाहनाचा भीषण अपघात
आर्णी गणेश एकंडवार आर्णी दिग्रस रोडवरील कोपरा जवळ मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथून नगारा लोकार्पण सोहळ्याची पूर्वतयारीची कामे आटपून रात्री उशिरा आर्णी मार्ग यवतमाळला जात असताना कोपरा जवळ पुसद वरून यवतमाळ ला केळी घेऊन जाणारा बोलेरो पिक अप वाहनाला पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील इंडिव्हीयर या वाहनाने मागून धडक दिली. ताफ्यातील कोणालाही इजा झाली नसून सर्वजण सुखरूप आहे. पोलिसांच्या मदतीने तात्काळ अपघातग्रस्त वाहनाला बोलेरो पिकप वाहनाशी वेगळी करून त्याला तात्काळ कंटेनर मध्ये टाकून यवतमाळ हलविण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...