प्रदर्शनीचे उद्घाटन मा. पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा माहिती कार्यलयामार्फत 'लोककल्याणकारी शासकीय योजनांचे आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.



या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी मा.आ. बाळासाहेब मांगुळकर, मा.आ. संजय देरकर, मा.जिल्हाधिकारी विकास मीना, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, मा.प्रकल्प अधिकारी अमित रंजन, मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, मा.जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड आदी वरिष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते.



यासोबतच, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत निर्मित समाज कल्याण विभागाच्या योजना समाविष्ट असलेल्या दिनदर्शिकाचे अनावरण मा. पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.




Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...