भोकर तालुका महीला आघाडी तर्फे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित..

 


भोकर:भोकर तालुक्यात मनसे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सरकारी रुग्णालयात फळ व बिस्किटे वाटण्यात आले व वृक्षारोपण पण करण्यात आले भोकर तालुका व शहर यांच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.यावेळी भोकर तालुका महीला आघाडी अध्यक्षा सौ.पुजाताई बनसोडे.भोकर तालुका अध्यक्ष साई प्रसाद जटलवार.शहर अध्यक्ष आकाश गेटेवाड.पवण भोकर तालुका उपाध्यक्ष.निलकठ साहेब.पवार.सुनिल पवार.शिला धुतुरे.जय शिला धुतुरे.डॉ.भाल्के मडम.व मनसे सेनीक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...