जवळा येथे वृक्ष संवर्धन दिनानिमित्त वृक्ष रोपण

विहिप च्या कार्यकर्त्यांचा उपक्रम. आज काळाची गरज असलेला एक उपक्रम म्हणजे वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन, मानवाच्या स्वार्थासाठी मानवाने आज पर्यावरनाचा विचार न करता असंख्य वृक्षाची कत्तल केली आहे.
त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे .आज आपल्या ह्या कार्याचे गंभीर परिणाम मानव व प्राणी भोगत आहे. आपले ही काही देने लागते ,गाव निसर्ग सौंदर्याने नटले पाहिजे,आपण ही गावासाठी,
समाजासाठी काही केले पाहिजे ही भावणा बाळगून विश्व हिंदु परिषद,बजरंग दल व तसेच छत्रपती शिवाजी महाराज उस्तव समिती च्या सर्व सदस्यांनी २३ तारखेला "वृक्ष संवर्धन दिनानिमित्त" जवळा येथील स्मशानभूमी येथे वृक्षाची लागवड करण्यात केली व तसेच येत्या काळात गाव हिरवेगार करण्याचा संकल्प केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...