प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बळीराजा 555 ही सोयाबीन वाण ,अतिशय उत्पादनक्षम शेतकऱ्यांनी केलेल्या पीक व्यवस्थापन व कष्टाची चीज-----शेतकरी नेते मनीष भाऊ

प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बळीराजा 555 ही सोयाबीन वाण ,अतिशय उत्पादनक्षम शेतकऱ्यांनी केलेल्या पीक व्यवस्थापन व कष्टाची चीज-----शेतकरी नेते मनीष भाऊ
आज दिनांक 16 / 10 /2022 महागाव तालुक्यातील हिवरा या गावातील सदानंद कवाने या प्रगतशील शेतकऱ्याने राजुरेश्वर सीड्स जालना या कंपनीच सोयाबीन, वाण (बळीराजा 555) सोयाबीनची आपल्या शेतात लागवड टोकन पद्धतीने करून या पिकाचे उत्तम व्यवस्थापन करून भरघोस उत्पन्न घेतले आहे एका झाडाला 200 ते 250 शेंगा लागडलेल्या आहे. या प्रत्यक्ष लागवड क्षेत्रावर आज मी भेट दिली असता चालू खरीप हंगाम 2022-23 मध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने जिल्ह्यात हाहाकार व आर्थिक दृष्ट्या शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या या वाणनाने शेतकऱ्याला आर्थिक समृद्धता दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख पिकापैकी सोयाबीन हे प्रमुख पीक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व योग्य वाणाची निवड करून पद्धतीत बीबीएफ प्लॅनेटर किंवा टोकन पद्धतीने लावगड करून आपली शेतमालाची उत्पादकता वाढवावी, खरे तर या खाजगी कंपन्यांचे शेतकऱ्यांनी आभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...