विजयादशमी उत्सव उस्ताहत साजरा..
आर्णी.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर्णी नगर च्या वतीने ९ तारखेला विजयादशमी शस्त्र पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला.
आर्णी नगर येथे ९ तारखेला ४ वाजता नगरातील व तालुक्यातील स्वयंसेवक पूर्ण गणवेशात हजार झाले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना घेऊन शस्त्र पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला व ५ वाजता आर्णी नगरातून पथसंचलन काढण्यात आले यावेळी समोर स्वयंसेवक व त्यामाघे भगवा ध्वज आणि त्यामागे स्वयंसेवक व शेवटी रथ अशि शिस्तबध्द पथसंचलन काढण्यात आले नगरात ठिकठिकाणी रांगोळी काढून व पथसंचलनातील स्वयंसेवकांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले व शेवटी सांघिक गीते व संबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नगरातील आमंत्रित पाहुणे उपस्थित होते.
विजयादशमी उत्सव उस्ताहत साजरा.आर्णी नगर मधून निघाले पथसंचलन..
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा