*राजीव गांधी पंचायती राज संघटनच्या आर्णी तालुका अध्यक्षपदी दिनेश भाऊ पवार यांची नियुक्ती*
लोणबेळ येथे सुनील भाऊ भारती यांच्या फार्म हाऊसवर आणि विधानसभा काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्या आर्णी तालुका अध्यक्षपदी युवा नेते दिनेश भाऊ पवार यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू भाऊ उर्फ सुरेश भाऊ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी शिवाजीराव मोघे साहेब अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी काँग्रेस कमिटी, माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माणिकराव ठाकरे, युवा नेते जितेंद्र भाऊ मोघे,प्रफुल भाऊ मानकर यवतमाळ जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, मनीष भाऊ पाटील, साजिद भैया बेग, माजी जि प सदस्य किरण ताई मोघे, माजी जि प सदस्य स्वातीताई येंडे, माजी तालुकाध्यक्ष सुनील भाऊ भारती, तालुका अध्यक्ष राऊत काका, विजय भाऊ मोघे,राजूभाऊ विरखेडे, आरीजभाऊ बेग, अनिल भाऊ आडे, नुनेश्वर आडे, शिंदे काका, श्रीनिवास नालावर, भारतभाऊ राठोड, नितेश भाऊ बुटले, निलेश आचमवार संदीप भाऊ उपाध्ये, अमोल वारगे,अमित पवार इत्यादी उपस्थित होते
राजीव गांधी पंचायती राज संघटनच्या आर्णी तालुका अध्यक्षपदी दिनेश भाऊ पवार यांची नियुक्ती
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा