तालुक्यातील लोणी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमीत्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित सप्ताह मध्ये श्रीमद भागवत कथा ,दत्तमहापुजा ,जन्म उत्सव, काल्याचे किर्तन, महाप्रसाद आणि विशेष कार्यक्रम म्हणून भव्य हरीपाठ गायन, पावली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमद भागवत कथा प्रवक्ते भागवताचार्य ह.भ.प. अनंत राऊत महाराज पहुरकर,हार्मोनियम वादक आनंद गायकवाड
तबला वादक आकाश स्वंदारे, अकोला मृदुंगाचार्य उमेश गाढवे कोडोलीकर गुरुचरित्र ग्रंथ वाचक यादवराव महाराज वाघमारे -
योगेशपुरी महाराज जांब यांचे हस्ते दत्त महापुजा करण्यात येईल मंगळवार, ०६ डिसेंबर रोजी हरिपाठ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्रथम बशिरा रु.१५००१/-स्व. उत्तमरावदादा पाटील स्मृती प्रित्वर्य श मनिष पाटील यांचे तर्फे
व्दितीय बक्षीस. ११००१/- राजु विरखडे माजी सभापती पं.स. आर्णी यांचे तर्फे तिसरे बक्षीस रू.९००१/- राजेंद्रकाका जाधव सामाजिक कार्यकर्ते यांचे तर्फे
चतुर्थ बक्षिस रु. ७००१/- स्व.दौलतराव जगताप यांचे स्मुती प्रित्यर्थ निलिमाताई जगताप यांचे तर्फे पंचम बक्षीस रु. ५००१/-. प्रियाताई वागे सरपंच अमोल वारंगे उपसरपंच ,उत्कृष्ट मुंदुग वादक २००१ संतोष कोषटवार यांचे तर्फे
उत्कृष्ट गायक २००१ रू. स्व. बाळकृष्ण गायधणे यांचे स्मृती प्रित्यर्थ प्रविण गायधने यांचे तर्फे,उत्कृष्ट पोशाख परिधान १००१ रु. श्री सवनभाऊ सोनोने यांचे तर्फे देण्यात येत आहे.यावेळी उद्घाटन आणि बक्षिस वितरण प्रमुख उपस्थिती
मा. द. तु.नंदापुरे माजी प्राचार्य, श्री पंडितराव वारंगे माजी प्राचार्य, मनिष पाटील, राजेंद्र पाटील, राजीव विरखडे, राजेंद्रकाका जाधव, श्रीमती निलीमाताई जगताप, सौ. प्रियाताई वारंगे सरपंच, कु. अपर्णाताई नंदापुरे, निर्मलाताई खारोळ,. ज्योत्स्ना चौधरी, . संगीता चौधरी, . रंजना जगताप, वंदना पारधी, अमोल वारंगे-उपसरपंच, रामराव राऊत, संतोष कोषटवार, प्रविण गायधने, गौरव अंबाडे, शिवाजी पारधी, विष्णु पवार, सिध्दार्थ सोनटक्के, योगेश पाटील, गणेश चौधरी, सवन सोनोने, प्रा. अमोल जगताप, डॉ. विकास जगताप, डॉ. किशोर कोषटवार. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजक श्री दत्त जयंती उत्सव समिती तथा समस्त गांवकरी मंडळी लोणी यांनी केले आहे.(श.प्र)
लोणी येथे श्रीदत्त जयंती महोत्सवात भव्य हरीपाठ स्पर्धा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा