जवळा :
जवळा येथील ठाकूर ग्रुप ऑफ एज्युकेशनचे गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ ची विद्यार्थिनी
मधुरा प्रशांत जाधव हीची
एमबीबीएस करिता निवड झाली आहे.
तालुका आर्णी मधील जवळा येथील गुरुकुल इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी मधुरा प्रशांत जाधव
तिने नीट या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादित करत एमबीबीएस करता आपला प्रवेश निश्चित केला
स्वर्गीय वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ येथे तिला एमबीबीएस करता प्रवेश मिळाला आहे
ग्रामीण भागातून वर्ग बारावी विज्ञान मध्ये शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थिनीने ही उत्तुंग भरारी घेतली आहे
याकरता तिचे सर्व स्तरावरतून अभिनंदन होत आहे
ती आपल्या यशाचे श्रेय वर्ग पहिलीपासून आजपर्यंत मार्गदर्शन केलेले सर्व शिक्षक आई-वडील यांना देत आहे.
मधुरा जाधव हीची एमबीबीएस करता निवड
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा