क्रिडा संकुलन देता काहो क्रिडा संकुलन?

*स्थाणिक राजकारणी जनप्रतिनीधी व प्रशासकिय यंत्रणा याच्या दुर्लक्षीत धोरणाचा परिणाम!*
*विद्यार्थी मैदाणी खेळापासुन व प्रशिक्षणापासुन राहतात वंचित*
घाटंजी प्रतिनीधी- मनोज राऊत सविस्तर वृत्त- घाटंजी यवतमाळ जिल्ह्यातील ३५ कीमी अंतरावरील संगळ्यात जुनी नगर परिषद असुन कॉटन सिटी नावाणी प्रसिध्द आहे.साधारणता १,२५,१७० च्या वर लोकसंख्या असलेला हा तालुका साक्षरता प्रमाण ७७०५६ च्या आसपास २००१ च्या नुसार आहे. अतिषय अथक परिश्रमातुन व प्रयत्नातुन तत्कालीण मा.खासदार सहदेवराव भारती यांच्या प्रयत्नातुन ही न.प. उदयास आली. अनेक दिगज् खेळाडु,राजकारणी, नामवंत कलाकार या तालुकात झाली.
महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या वृध्दयात स्थाण करणारे खेळाडु या घाटंजी सारख्या गावातुण, तालुक्यातुन झाले. सध्या परिस्थिती पाहता याच गावातील तालुक्यातील खेळाडुणा मैदाणी प्रशिक्षणासाठी हक्काच मैदान क्रीडा संकुलण नाही ही शोकांतीका आहे. यासाठी प्रयत्न झाले नाही असे नाही तर, केवळ आणी केवळ राजकिय स्वार्थाच्या चाढाओढीत एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात मात्र तालुक्यातील विद्यार्थी मैदानी प्रशिक्षणा पासुन वंचीत राहत आहे.होतकरु, स्वावलंबी, मेहनती युवा यांच्या स्पप्नावर पाणी फिरवल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.राष्ट्रसंताच्या वाणीतुन सांगायच झाल्यास 'गावाहुणी कळतो देशाचा नकाशा गाव चि भंगता येईल देशासी अवदशा'. हे अवदशा केवळ राजकिय आपसी चाढाओढीत विद्यार्थि वर्गाला येत असल्याचे जणमानसात बोलल्या जात आहे.क्रिंडा गुणाला वाव मिळावा व हक्काच क्रिडा संकुलण व्हाव या करिता आता घाटंजी गावातुन सोबतच तालुक्यातुन प्रशिक्षणार्थी व जनता मागणी जोर धरत आहे. याचाच परिणाम म्हणुन २६ जानेवारी गणराज्य दिनी नाद प्रशिक्षण अक्याडमी प्रशिक्षक प्रसाद वाढई व त्याचे मार्गदर्शणात प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जे पोलिस भरती,सिआर पीएफ, बि एस एफ व ईतरही देश सेवासारख्या भरतीत स्वकतृत्वाणी बलशाली देश घडविण्याचे दिवास्पप्न पाहत आहे यांणी घाटंजी तहसिलदार पुज्या मातोडे, ठाणेदार सुषमा बाविस्कर सोबतच ईतर स्थाणीक नेते यांणाही क्रिंडा संकुलणा बाबत मागणी केली व आपली कैफियत मांडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...