⚡ ब्रेकिंग News

अज्ञात चोरट्यांनी सांडाला पळुन नेण्याचा प्रयत्न ,फाशी लागल्याने सांडाचा मृत्यू

*अज्ञात चोरट्यांनी सांडाला पळुन नेण्याचा प्रयत्न* *फाशी लागल्याने सांडाचा मृत्यू*
*तालुक्यातील जवळा येथिल घटना*
जवळा:-चोरट्या जनावराची वाहतुक करुन त्यांना कत्तलीसाठी विक्री करणारी टोळी सक्रीय आहेत अवैध जनावरे वाहतुक रात्री अंधाराचा फायदा घेत अशी वाहणे जात असतात पोलीसांना ट्रीप मिळाली तरच ती वाहणे पकडली जातात दि 21/5/23 च्या रात्रीला असाच प्रकार जवळा गावात घडला असुन जवळा येथील ओंकार सुपारे यांनी 15 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतला सोडलेला सांड अज्ञात चोरट्याने पळून नेण्याचा प्रयत्न केला.सदर सांडाला दोरीने बांधून नेण्याच्या प्रयत्न केला असता सांडाच्या गळ्याला फाशी लागल्याने त्याचा जागीच मृत्युमुखी पडला त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी सांडाला घटनास्थळावरच सोडुन आरोपी पसार झाले असावे अशी चर्चा गावामध्ये आहे. सदर सांडाचे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी पीएम करून अज्ञात चोरट्याविरुद्ध 429 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन अजमिरे हे करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...