भंडारी येथील ईश्वरी बोटरे 5 वि महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियन 2023 मध्ये गोल्ड मेडल मिळवले**

**भंडारी येथील ईश्वरी बोटरे 5 वि महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियन 2023 मध्ये गोल्ड मेडल मिळवले**
गणेश एकंडवार पाचवी महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियनशिप 2023 यवतमाळ येथे पार पडले. यामध्ये आपल्या आदिवासी गोवारी समाजातील एक गरीब होतकरू कुटुंबातील विद्यार्थिनी कु. ईश्वरी साहेबराव बोटरे मु. भंडारी पो.बोरगाव ता. आर्णी जि. यवतमाळ येथील विद्यार्थिनी वर्ग अकरावी मध्ये शिकत आहे. या विद्यार्थिनींनी 40 किलो वजन गटात कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेऊन त्यामध्ये गोल्ड मेडल जिंकले या गरीब होतकरू विद्यार्थिनीचे गोवारी समाजातील मोठा अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यात तसेच तालुक्यात तिचे कौतुक होत आहे. अशी माहिती भंडारी येथील सामाजिक कार्यकर्ता मोहन ठाकरे यांनी माध्यमांना दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...