राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राळेगाव यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी राळेगाव यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ राळेगाव यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी राळेगाव यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
पंचायत समिती राळेगाव येथे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी मा. सरलाताई देवतळे म्हणून रुजू झाल्याबदल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, राष्ट्रीय विश्वगामी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष सम्यक म्हैसकर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष विनोद माहुरे,कार्याध्यक्ष उमेश कांबळे, दांडेकर भाऊ, सोमेश्वर परचाके यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आणि पुढील वाटचाली करिता राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी मनपुर्वक शूभेच्छा दिल्या गटशिक्षणाधिकारी सरलाताई देवतळे यांनी सांगितले की राळेगाव तालुक्यातील सर्व शाळेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे व काही नवीन उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करणार आहे असे सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...