ढाणकी येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांचा मणिपूर मध्ये आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात भारत बंद मोर्चा
ढाणकी प्रतिनिधी :
आज दिनांक. 7 आगस्ट ला समान नागरी कायदा (ucc),मणिपूर मध्ये आदिवासी समाजावार होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात व आदिवासी समाजाच्या विरोधात संसद मध्ये होणारे कायद्याचा विरोधात. आज ढाणकी मध्ये भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांनी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांना जाहीर समर्थन देऊन.भारत बंद मोर्चा काडून सरकार विरोधात रोष व्यक्त केला.या मध्ये त्यांनी आदिवासी विशेष 1. 5वी 6वी अनुसुची संविधानिक अधिकारावर होणाऱ्या दुष्परिणामच्या विरोधात.
2.अतिक्रमण हटवण्याच्या नावावर जंगलाच्या आसपास राहत असलेल्या आदिवासीना विस्तापित केल्या जात आहे.
या विरोधात आज ढाणकी येथे मोर्चा काढला.
ढाणकी येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांचा मणिपूर मध्ये आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात भारत बंद मोर्चा
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा