उद्या डॉ.सुधांशू त्रिवेदी आर्णीत*

*आज डॉ.सुधांशू त्रिवेदी आर्णीत*
आर्णी. येथील स्थानिक राष्ट्रीय सुरक्षा मंचा व्दारे २४ तारखेला रविवारी सायंकाळी ६ वाजता भारत सरकारचे राष्ट्रीय प्रवक्ते तसेच राज्यसभा सदस्य दिल्ली यांचे आर्णी येथील माहेर मंगलकार्यात जाहीर राष्ट्र जागृती बाबतचे अमूल्य विचार आयोजित केले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यवतमाळ विभागाचे राष्ट्रीय स्वयम संघाचे संघचालक बंडोपंत कोषटवार तर प्रमुख अतिथी म्हणून हंसराज अहिर राष्ट्रीय ओ, बी, सी,आयोग कॅबिनेट मंत्री दर्जा भारत सरकार हे उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितीत विधान परिषदेचे आमदार निलय नाईक,आमदार डॉ.संदीप धूर्वे,तरेंद्रजी बोर्डे अध्यक्ष भाजपा यवतमाळ जिल्हा यांची उपस्थिती राहणार असून या राष्ट्र जागृती संबोधनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंच आर्णी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...