शासन आपल्या दारी नसून मरण आपल्या दारी हा कार्यक्रम यवतमाळ मध्ये संभाजी ब्रिगेड ने सरन पेटवून निषेध करण्यात आला
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नसून मरण आपल्या दारी हा कार्यक्रम या सरकारने लावला आहे त्यानुसार शेतकऱ्याचे बेरोजगाराचे शाळेचा या सर्वच विषयासाठी मुख्यमंत्र्याच्या चालू भाषणांमध्ये शासनाचे स्मरण पेटवून त्याचा निषेध केला आहे मुख्यमंत्र्याने बेरोजगाराला कुठलीही न्याय दिला नाही तसेच मराठी 62000 शाळा बंद करण्यात आले आहे शेतकऱ्याचा विमा अजून त्यांच्या खात्यात पोहोचला नाही जर लवकरात लवकर या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी निकाली काढल्या नाही तर संभाजी ब्रिगेड मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्याला महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे आकाश घोडे सतीश राऊत अभि बोरकर इंद्रपाल कार्लेकर इत्यादी संभाजी ब्रिगेडचे अधिकारी सोबत होते
शासन आपल्या दारी नसून मरण आपल्या दारी हा कार्यक्रम यवतमाळ मध्ये संभाजी ब्रिगेड ने सरन पेटवून निषेध करण्यात आला
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा