आज आर्णी तालुक्यातील जवळा येथे दोन प्रतिस्पर्धी उमेदवाराची जाहीर सभा

आज आर्णी तालुक्यातील जवळा येथे दोन प्रतिस्पर्धी उमेदवाराची जाहीर सभा
चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतांना दोन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार आर्णी तालुक्यातील अनेक मोठया प्रमुख गावात प्रचारास येत असल्याने आजचा दिवस राजकीय रणधुमाळीचा असणार आहे. भारतीय जनता पक्षाचे महा युतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस उमेदवार महा विकास आघाडी प्रतिभा ताई धानोरकर यांचा आर्णी तालुक्यातील काही ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत प्रतिभा ताई यांच्या जाहीर सभा सावळी, जवळा, आर्णी या ठिकाणी होणार असून सुधीर भाऊ मुनगंटीवार याच्या सावळी, लोनबेहळ, बोरगाव, जवळा येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेला कोणत्या उमेदवाराला मतदार नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...