⚡ ब्रेकिंग News

बोरगाव येथे कृषी केंद्रात एक लाख 46 हजाराची चोरी

बोरगाव येथे कृषी केंद्रात एक लाख 46 हजाराची चोरी
जवळा : तालुक्यातील बोरगाव येथील कृषी केंद्रात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. रंजीत गोविंदसिंग राठोड (४३) असे फिर्यादीचे नाव आहे. अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील एलइडी टिव्ही, एक पंखा, सोयाबीन, कापूस बियाण्यांच्या १० बॅग, २२ पाकिट व इतर साहित्य तसेच ८७ हजार ५६० रुपयांची रोख असा एकूण एक लाख ४६ हजार ५६८ रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.
याबाबत आर्णी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...