जवळा येथे भव्य सर्व रोगनिदान व चिकिस्था शिबिर*
*एकविटास डेव्हलपमेंट एनिशियेटिव्ह चा पुढाकार*
जवळा
आर्णी तालुक्यातील जवळा येथे जवळा ग्रामपंचायत व ऐकविटास डेव्हलपमेंट एनिशिएटिव्ह तसेच महात्मा गांधी आयुर्वेदिक महाविद्यालय सालोड यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जून ला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत ग्रामपंचायत जवळा येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात स्त्री रोग, बाल रोग,गुप्त रोग व विविध प्रकारच्या आजारांवर रोग निधान व उपचार होणार आहे तसेच काही मुख्य आजार असल्यास त्या रुग्णावर मोफत शत्र क्रिया केली जाणार आहे या शिबिरात डॉ.अभ्युदजी मेघे,डॉ.वैशाली कूचेवार तसेच व्ही.आर.मेघे हे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहे तर या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवळा येथील सरपंच प्रणिता आडे व गणेश एकंडवार, मनीष जीतकर, गणेश बावणे यांनी केले आहे.
जवळा येथे भव्य सर्व रोगनिदान व चिकिस्था शिबिर*
Bhagirath Raja 24 News.com
0


إرسال تعليق