आर्णीत प्रतिभा धानोरकर
यांच्या विजयाचा जल्लोष
आर्णी : चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या प्रतिभा बाळू धानोरकर या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करताच आर्णीत विजयाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी
आर्णी येथील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते येथील माहूर चौक येथे एकत्रित झाले होते. कार्यकत्यांनी या विजयाचा आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर्णीत प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा