एल . के . इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यामंदिर महागांव विद्यार्थ्यांनी शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण केले*

*एल . के . इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यामंदिर महागांव विद्यार्थ्यांनी शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण केले*
एल . के .इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय महागांव शिक्षक सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण करत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . याकार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महागांव शहराध्यक्ष स्वप्निल अडकिने , सतिष नरवाडे, संजय सुरोशे, बेगाजीराव चिलाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत . आर.एस .भोने सर मुख्याध्यक, के. दिग्गल सर ,आर.डी. इंगोले सर, व्ही. टी.वाघमारे सर, राठोड सर ,एन. देशमुख मॅडम,वैशाली कलाने मॅडम, मनिषा सुर्यवंशी मॅडम, कार्तिका कावळे मॅडम अंजलि शिरगिरे मॅडम, प्रतिशा ठाकरे मॅडम, रुतुंभरा गौरे , पिलवंड , नम्रता साळवे , डहाळे मॅडम , साक्षी भदाडे मॅडम , अजय पिंगाणे ,टेकाळे इतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विद्यालयाच्या परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...