नागपूर तुळजापूर महामार्गावर जवळा येथे टाटा आयशरचा भीषण अपघात.
Bhagirath Raja 24 News.com0
दि.09/05/2022 रोजी ठीक 09 वाजता जवळा बायपास वरती नागपूर तुळजापूर महामार्गावर गणेश लेआउट जवळ जवळा तासगाव जिल्हा सांगली येथून अंगुल भरून उत्तर प्रदेश ला जाणारा टाटा आयशर गाडी क्रमांक UP63BT 0140 ही गाडी अंगूर भरून जात असताना समोरून दुसरे वाहन आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी तीन चार वेळ पलटी होऊन रोडच्या खाली गेली चालक विजय कुमार यादव 28, कंडक्टर अकलेश कुमार यादव वय वर्षे 28 दोघीही राहणार सोराव प्रयागराज उत्तर प्रदेश त्याला दुखापत होऊन पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे नेले. पुढील तपास पोलीस अधिकारी व्यंकटेश मच्छेवार, अजय ठाकरे, अभय मिश्रा करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा