खासदार मा.प्रतापरावजी जाधव,आमदार श्री.संजय रायमुलकर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.*
------------------
आज लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर मध्ये शिवसेना-युवासेना शाखा प्रमुख,बुथप्रमुख,उपविभाग प्रमुख व आजी -माजी संरपचं व प्रमुख पदअधिकारी संवाद मेळाव्याला #भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव साहेब व लोकप्रिय #आमदार श्री.संजय रायमुलकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हिम्मतराव सानप,जि.प.सदस्य दिलीप वाघ,भगवान कोकाटे,पं.स.सदस्य हेमराज लाहोटी,माजी सभापती संतोष मापारी,दशरत जायभाये,
प्रकाशराव पोफळे,शिव पाटील तेजनकर,विजूभाऊ मापारी,सुनील सुलताने,मारोतराव धांडे,डॉ.प्रदीप मोरे,शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, उपतालुकाप्रमुख भगवान सुलताने,
संतोष आघाव,जितू घुले व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व अन्य पदअधिकारी,
शिवसैनिक-युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #Buldana #शिवसेना

टिप्पणी पोस्ट करा