जवळा येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन..

 


भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा:- आर्णी तालुक्यातील जवळा येथे छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,सदर शेतकरी मार्गदर्शन मेळावा दिनांक १२ जुन २०२२ रोजी राधेकृष्ण मंगल कार्यालय जांब रोड जवळा येथे होणार आहे,तरी मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून पंजाबराव डख हवामान अभ्यासक,कार्यक्रमाचे अध्यक्ष,संतोषराव अरसोड जेष्ठ पत्रकार व साहित्यिक व प्रमुख अतिथी विजयमामा ढाले शेतकरी साहित्यिक व वऱ्हाडी कवी उपस्थित राहणार आहे.तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती जवळा यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...