चांदणी येथे शाखा फलकाचे अनावरण आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या- नियुक्तीपत्र देऊन सन्मानित

        भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार


आज दिनांक  १०/०७/२०२२ रविवारला बिरसा ब्रिगेड मौजा चांदणी  येथे बिरसा ब्रिगेड चांदणी शाखा चे फलक अनावरण मा.डॉ .अरविंद कुडमेथे यांच्या हस्ते करण्यात आले. पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या - नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .आणि समाजप्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बिरसा ब्रिगेड महा.प्रदेश कार्याध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हाध्यक्ष व जिल्हा शासकीय रुग्णालय अपघात विभाग प्रमुख मा.डाॅ.अरविंदभाऊ कुळमेथे , बिरसा ब्रिगेड मार्गदर्शक मा. प्रा. वसंत कनाके सर,बिरसा ब्रिगेड यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख जगदीश मडावी, जिल्हा सोशल मिडीया प्रमुख मा.विनोदभाऊ ऊईके संघटक मा.गौरीनंदन कनाके, उपविभागीय संपर्क प्रमुख सुरज मरसकाेल्हे, विद्यार्थी बिरसा ब्रिगेड यवतमाळ विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष विकास ऊईके, बिरसा ब्रिगेड यवतमाळ जिल्हा संघटक सतिश आहाके ,आर्णि तालुकाध्यक्ष सचिन आत्राम तसेच समस्त बिरसा ब्रिगेड जिल्हा-तालुका पदाधिकारी आणि उमेश भाऊ चावरे, अमोल शिस्तकार मनोज जाधव, सुनिल खंदार,चांदणी, शाखा अध्यक्ष गोलु टेकाम, उपाध्यक्ष योगेश कोडापे, सचिव चंदु टेकाम, कार्याध्यक्ष राहुल टेकाम, संपर्कप्रमुख आकाश टेकाम, संघटक सोनु  

 चांदेकर, प्रसिद्ध प्रमुख रुपेश टेकाम, सल्लागार प्रमुख ईश्वर कोर्टेकर, सहसचिव  सुधीर कोडापे, सहकार्य अध्यक्ष शिवम आत्राम, व व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...