चांदणी येथे बिरसा ब्रिगेड शाखा स्थापन आणि कार्यकारणी गतीत कार्यक्रमाचे आयोजन**


 भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार

आर्णी तालुक्यातील ग्राम चांदणी येथे बिरसा ब्रिगेड शाखा स्थापन दिनांक 10 जुलै 2022 रोजी ठीक 12.30 वाजता शाखा उद्घाटक डॉक्टर अरविंद कुळमेथे महाप्रदेश कार्याध्यक्ष व जिल्हाप्रमुख बिरसा ब्रिगेड यवतमाळ. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी गठित करण्यात येत आहे.तरी सर्व बिरसा ब्रिगेड पदधिकारी यांनी हजर राहावे. असे बिरसा ब्रिगेड समितीने आर्णी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आग्र


हाचे  निमंत्रण आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...