भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार
भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार
जवळा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था यांची आज दिनांक 6 जुलै 2022 रोजी सकाळी 11वा मासिक सभा घेण्यात आली. अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाल्यापासून ही पहिलीच मासिक सभा आहे. मासिक सभेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव आणि विविध कार्यकारी संस्थेचे सदस्य या सर्वांनुमते तुळशीराम शामराव चोपडे (कार्यलक्षी), आनंद गोविंदराव व्यवहारे (तज्ञ संचालक), सुरेश ज्ञानेश्वर जिल्हेवार (तज्ञ संचालक) अशी निवड करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा