आर्णी तालुक्यातील पंचायत समिती गणाचे आज आरक्षण जाहीर

आर्णी तालुक्यातील पंचायत समितीच्या आठ गणाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. ते आरक्षण खालील प्रमाणे आहे.
*1) लोणी - नामाप्र महिला* *2) जवळा- सर्वसाधारण महिला* *3) बोरगाव- अनु-जाती* *4) भंडारी-सर्वसाधारण* *5) देउरवाडी बुटले- अनु -जमाती महीला* *6) सुकळी- सर्वसाधारण महिला* *7) ईचोरा- नामाप्र* *8) सावळी -सर्वसाधारण*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...