एम एच 29 हेलपिंग हॅन्ड आर्णी यांनी अजगर जातीच्या सापाला दिले जीवदान

आज दिनांक 20/08/22 रोजी आर्णी तालुक्यातील जवळा या गावामध्ये संतोष जितकर यांच्या शेतात काम करतेवेळी सोयाबीन मध्ये एक मोठा साप आढळून आला. साप असल्याची सदर माहिती आर्णी तालुक्यातील खूप वर्षापासून कार्यरत असलेली वन्यजीव संस्था एम एच 29 हेल्पिंग हँड संस्थेच्या तालुका अध्यक्ष ला गावातून कॉल केला की संतोष जितकर यांच्या शेतात
एक मोठा साप असल्याची माहिती mh29 हेलपिंग हैंड संस्थेचे तालुका अध्यक्ष अनिकेत यांना कळविण्यात आली. हि महिती मिळताच क्षणाचा विलंब न करता संस्थेचे भूषण ढोके , क्षितिज लाड , श्रीपाल राठोड यांनी जवळा या गावात धाव घेतली
तेथें पोहोचून पाहणी केल्यावर अजगर या जातींचा तब्बल सात ते आठ फूट लांब बीनविषारी जातींचा अजगर या जातींचा साप आढळला त्या सापास अतिशय चपळाई ने कोणती हि ईजा न करतां पकडून आर्णी वन विभाग येथे त्या अजगराची नोंद करुन त्या अजगरास त्याच्या पर्यावरण स्थानी मुक्त करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...