आज दिनांक 28/08/22 रोजी आर्णी तालुक्यातील जवळा या गावामध्ये अमोल मांडवगडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये एक मोठा साप आढळून आला. साप दिसलेल्या घटनेची सदर माहिती आर्णी तालुक्यातील खूप वर्षापासून कार्यरत असलेली वन्यजीव संस्था एम एच 29 हेल्पिंग हँड संस्थेच्या तालुका अध्यक्ष अनिकेत पंडीत ला माहिती मिळताच त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता त्यांनी आपले सहकरी भूषण ढोके , क्षितिज लाड , श्रीपाल राठोड या आपल्या सहकऱ्यांसह जवळा या गावात धाव घेतली तेथें पोहोचून पाहणी केल्यावर गवाया जातींचा तब्बल साडेतीन ते चार फूट लांब विषारी जातींचा गवाया जातींचा साप त्यांना आढळून आला नंतर त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता अतिशय चपळाई ने त्या सापास कोणती हि ईजा न करतां पकडून आर्णी वन विभाग येथे त्या सापाची नोंद करुन त्या सापस जंगलामध्ये सोडून त्याला जीवनदान दिले.
एम एच 29 हेलपिंग हॅन्ड आर्णी यांनी गवाया जातीच्या सापाला दिले जीवदान
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा