आर्णी तालुक्यातील सर्वात मोठे असलेले जवळा या गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बजरंग दल उत्सव समिती,रामनवमी उत्सव समिती यांच्या सहयोगाने दहीहंडीचा कार्यक्रम विठ्ठल रुक्माई मंदिर बस स्टॉप वरती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.डीजेच्या तालावर जवळपास हा दहीहंडीचा कार्यक्रम तीन ते चार घंटे चालला उंच अशा ठिकाणी मडके बांधून मुलांनी आपली कसरत करून दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न केले. ह्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या रंगभूषा मध्ये वस्त्र प्रधान करून गोपाळ यांनी आपले प्रदर्शन दाखविले.ह्या कार्यक्रमांमध्ये मुला मुलींनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
जवळा येथे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा