दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिना निमित्त जवळा येथे महानायक क्रांतिवीर "बिरसा
मुंडा यांचे फलकाचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. ग्रा.पं.सदस्य,संतोष चोपडे व अतिश मूजमुले यांच्या हस्ते फलकाला हार चडवून "जय घोष" करण्यात आला.
या वेळी ग्रा. पं. सदस्य , आशिष राठोड, पत्रकार गणेश एकंडवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानदिप चोपडे, अंकुश भरभडे, कसनदास राठोड, विठ्ठल जिरे, रतन गेडे, तथा समाजातील ,बिरसा ब्रिगेड समिती अध्यक्ष विनोद उईके, उपाध्यक्ष दिनेश राजूरकर, मार्गदर्शक गजानन टेकाम, संपर्कप्रमुख सदानंद उईके, उमेश चावरे, सूरज उईके, प्रशांत टेकाम, बालू लिगडवार, गजू टेकाम, ओम टेकाम, इतरही भरपूर कार्यकर्ते जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी आले होते.
जवळा येथे जागतिक आदिवासी दिन साजरा
Bhagirath Raja 24 News.com
0




टिप्पणी पोस्ट करा