जिल्ह्यात ऐका वुत्तपत्रच्या कार्यक्रमात विविध तालुका वार्ताहारांचा सत्कार करण्यात आला त्यात तालुक्यात त्यांच्या कामगिरीची दखल घेत उत्कृष्ट पत्रकार म्हणून तालुक्यात त्यांची ख्याती आहे.
जिल्ह्यात तालुका प्रतिनिधी म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे.तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यवतमाळ येथे विश्राम गृहात वृत्तपत्राच्या कार्यालयातर्फे वृत्तपत्राचे महाप्रबंधक शेखर चांदेल,जिल्हा प्रबंधक उदय नवाडे व संपादकीय प्रवीण कांबळे,घनशाम वढाई,निखिल कदम,स्वप्नील इंगोले,अमित कांबळे,व सर्व जिल्हा कार्यकारिणीतील सदस्याच्या हस्ते गणेश धनोडे यांना सिल्व्हर लक्ष्मी मातेचे कॉइन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तालुक्यात त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणेश धनोडे यांचा सिल्व्हर लक्ष्मी मातेचे कॉईन देऊन सन्मान.
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा