नगरपरिषद यवतमाळ मुख्याधिकारी पदावर दादाराव डोल्हारकर यांची नियुक्ती

नगरपरिषद यवतमाळ २१ सप्टेंबर पासून रुजू होण्याचे आदेश यवतमाळ येथील नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर नवनियुक्त दादाराव डोलारकर यांची बदली करण्यात आली आहे.
तशे आदेश आज २० सप्टेंबर रोजी जारी झाले आहे. त्याआधी कारंजा मुख्याधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांना 21 सप्टेंबरला यवतमाळ मुख्य अधिकारी पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. यवतमाळ नगरपंचायत मुख्य अधिकारी पदावर माधुरी मडावी ह्या होत्या त्यांची बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ मध्ये अनेक तीव्र स्वरूपाची आंदोलने राज्यभर गाजली आहे.
अखेर आज 20 सप्टेंबरच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दादाराव डोल्हारकर यांची यवतमाळ मुख्याधिकारी पदावर वरली लागली आहे. माधुरी मडावी यांची बदली अमरावती येथील कार्यालयात सहाय्यक आयुक्त पदी झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...