रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी केला निषेध

आर्णी येथील शिवनेरी चौकात जोडे मारो आंदोलन शिवसेनेच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी आर्णी येथील शिवनेरी चौक येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवी राठोड, शिवसेना शहर प्रमुख पंकज शिवरामवार,रमेश ठाकरे,
उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी सविता बेंद्रे,तालुकाप्रमुख सविता राठोड, गणेश बोक्से, पवन वाघमारे, उत्तम राठोड, लिंगाजी मंगाम, अमोल जाधव, उज्वल मोरे, आनंद शिंदे, मंगेश बुठले आदी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...